हरवलेल्या मेंढराचा दाखला
1 आता जकातदार आणि अनेक पापी येशूंचे उपदेश ऐकण्यासाठी आले होते. 2 हे पाहून परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक तक्रार करू लागले, "येशू पापी लोकांचे स्वागत करतात आणि त्यांच्या पंक्तीस बसून जेवतात."