परमेश्वराच्या राज्याचे आगमन
20 काही परूश्यांनी विचारले, "परमेश्वराचे राज्य केव्हा येईल?" तेव्हा येशूंनी उत्तर दिले, "दृश्य रूपाने नजरेस पडेल अशा रीतीने परमेश्वराचे राज्य येत नाही, 21 परमेश्वराचे राज्य, ‘ते येथे’ किंवा ‘ते तिथे’ आहे, असे लोक म्हणणार नाहीत, कारण परमेश्वराचे राज्य तुम्हामध्ये आहे."