Pular para o conteúdo
Publicidade

लूक 18:11

OMRCV Marathi Contemporary Version

11 परूशी स्वतः उभा राहिला आणि प्रार्थना केली: ‘हे परमेश्वरा, मी तुमचे फार आभार मानतो, कारण मी इतर लोकांसारखा लुटारू, कुकर्मी, व्यभिचारी किंवा या जकातदारासारखा18:11 जकातदार अर्थात् रोमी सरकारसाठी जकातावर काम करणारे नाही.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    11 परूशी उभा राहिला आणि त्याने अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, मी तुझे उपकार मानतो कारण, मी इतर लोकांसारखा म्हणजे चोर, अन्यायी, व्यभिचारी व या जकातदारासारखा नाही.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.