37 जैतून डोंगराच्या उतरणीवरून सुरू होणार्या रस्त्यावर त्यांच्या शिष्यांचा समुदाय होता, ज्यांनी येशूंचे जे अद्भुत चमत्कार पाहिले होते, त्याबद्दल ते परमेश्वराची स्तुती करीत घोषणा देऊ लागले:
38 "प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!"19:38 स्तोत्र 118:26
"स्वर्गात शांती आणि परमोच्चस्थानी गौरव!"