61 प्रभू येशूंनी पेत्राकडे वळून पाहिले तेव्हा त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, "पेत्रा, आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील." 62 पेत्र दूर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला.
Publicidade
लूक 22:61,62
OMRCV Marathi Contemporary Version
Em outras traduções
- IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi
61 आणि प्रभूने वळून पेत्राकडे पाहिले तेव्हा पेत्राला प्रभूने उच्चारिलेले वाक्य आठवले, "आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील," असे सांगितलेले त्यास आठवले. 62 मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.
Direitos das traduções citadas
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.