Pular para o conteúdo
Publicidade

लूक 23:34

OMRCV Marathi Contemporary Version

34 तेव्हा येशू म्हणाले, "हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना समजत नाही."23:34 काही जुन्या प्रतींमध्ये हे वाक्य दिसत नाही. आणि येशूंची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    34 नंतर येशू म्हणाला, "हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही." त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.