3 सैतान येशूंना म्हणाला, "जर तू परमेश्वराचा पुत्र असशील, तर या दगडाला भाकर होण्यास सांग."
4 पण येशूंनी उत्तर दिले, "असे लिहिले आहे: ‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही.’ "4:4 अनु 8:3