याईराच्या मुलीला जिवंत करणे व रक्तस्त्रावी स्त्रीला बरे करणे
40 जेव्हा येशू परतल्यावर, लोकांनी त्यांचे स्वागत केले, कारण ते त्यांची वाटच पाहत होते.
56 तिचे आईवडील विस्मित झाले, परंतु येशूंनी त्यांना निक्षून सांगितले, "जे घडले, ते कोणालाही सांगू नका."