43 आणि तिथे एक स्त्री होती जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती,8:43 पुष्कळ प्रतींमध्ये तिचे जे काही होते ते वैद्यांवर खर्च केले होते परंतु कोणीही तिला बरे करू शकले नव्हते. 44 तिने येशूंच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला आणि तत्क्षणी तिचा रक्तस्राव थांबला.
Publicidade