19 उठा, रात्री धावा करा,
जसा रात्रीचा प्रहर सुरू होतो;
त्यांच्यापुढे आपले हात उंचावून,
प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर
भुकेने व्याकूळ होऊन बेशुद्ध पडणार्या
तुमच्या मुलांच्या जीवनासाठी विनवण्या करा.
प्रभूच्या समक्षतेत आपली अंतःकरणे
पाण्यासारखी ओता.
19 उठा, रात्री धावा करा,
जसा रात्रीचा प्रहर सुरू होतो;
त्यांच्यापुढे आपले हात उंचावून,
प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर
भुकेने व्याकूळ होऊन बेशुद्ध पडणार्या
तुमच्या मुलांच्या जीवनासाठी विनवण्या करा.
प्रभूच्या समक्षतेत आपली अंतःकरणे
पाण्यासारखी ओता.
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.