येशूंचा बाप्तिस्मा आणि परीक्षा
9 त्यावेळी येशू गालील प्रांतातील नासरेथ गावातून आले आणि योहानाने यार्देन नदीत त्यांचा बाप्तिस्मा केला. 11 त्याचवेळी स्वर्गातून एक वाणी झाली: "तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे."