Pular para o conteúdo
Publicidade

मार्क 14:35,36

OMRCV Marathi Contemporary Version

35 थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडले आणि त्यांनी प्रार्थना केली की शक्य असल्यास ही घटका त्यांच्यापासून टळून जावी. 36 "अब्बा!14:36 अब्बा अरामी भाषेमध्ये पिता पित्या!" ते म्हणाले, "आपल्याला शक्य असल्यास, हा प्याला दूर करा. तरीपण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर आपल्या इच्छेप्रमाणे होवो."

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    35 त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की, "शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जावो." 36 तो म्हणाला, "अब्बा-पिता, तुला सर्वकाही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.