येशूंचा मृत्यू
33 संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला. 34 आणि दुपारी तीन वाजता, येशूंनी मोठ्याने आरोळी मारली, "एलोई, एलोई, लमा सबकतनी," म्हणजे "माझ्या परमेश्वरा माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?"15:34 स्तोत्र 22:1

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.