Pular para o conteúdo
Publicidade

मार्क 2:5,9-11

OMRCV Marathi Contemporary Version

5 जेव्हा येशूंनी त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा ते त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाले, "मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे."

9 या पक्षघाती मनुष्याला ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपले अंथरूण उचलून घे व चालू लाग’? यातून काय म्हणणे सोपे आहे. 10 तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे." 11 ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, "ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा."

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    5 त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती मनुष्यास म्हणाला, "मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." 9 तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्यास म्हणणे किंवा ऊठ आपला बाज उचलून घेऊन चाल असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे?" 10 परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे त्यांना समजावे म्हणून, तो पक्षघाती मनुष्यास म्हणाला, 11 "मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन आपल्या घरी जा."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.