28 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मनुष्याला सर्व पापांची व प्रत्येक दुर्भाषण केल्याची क्षमा होईल, 29 परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही; ते सार्वकालिक पापाचे दोषी आहेत."
30 असे त्यांनी म्हटले कारण येशूंमध्ये, "अशुद्ध आत्मा आहे" असे ते म्हणत होते.