49 परंतु त्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते भूतच असले पाहिजे असे त्यांना वाटले व ते ओरडले, 50 कारण त्या सर्वांनीच त्यांना पाहिले आणि ते फार घाबरले.
पण ते त्यांना तत्काळ म्हणाले, "धीर धरा, मीच आहे. भिऊ नका."

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.