Pular para o conteúdo
Publicidade

मलाखी 3:7

OMRCV Marathi Contemporary Version

7 तुमच्या पूर्वजांच्या काळापासून तुम्ही माझ्या विधिनियमापासून दूर जात आहात व त्यांचे पालन करीत नाही. माझ्याकडे पुन्हा या व मी तुमच्याकडे परत येईन," असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

"पण तुम्ही विचारता, ‘आम्ही तुमच्याकडे परत कसे यावे?’

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    7 तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून तुम्ही माझे नियम अनुसरण्याचे सोडून भलतीकडे वळले आहात, ते तुम्ही पाळले नाहीत. माझ्याकडे फिरा म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन," सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, "पण तुम्ही म्हणता, ‘आम्ही कसे परत फिरावे?’

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.

Malaquias
Ver todos os capítulos de Malaquias