येशू ख्रिस्ताची वंशावळी
1 अब्राहामाचा पुत्र दावीदाचा पुत्र, येशू ख्रिस्ताची1:1 ख्रिस्त अर्थ अभिषिक्त ही वंशावळी:
17 अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलच्या बंदिवासापर्यंत चौदा पिढ्या, बंदिवासापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.