2 त्यांच्या बारा प्रेषितांची नावे ही:
शिमोन ज्याला पेत्र असेही म्हणतात आणि त्याचा भाऊ आंद्रिया;
जब्दीचा पुत्र याकोब, त्याचा भाऊ योहान;
3 फिलिप्प आणि बर्थलमय;
थोमा आणि मत्तय जकातदार;
अल्फीचा पुत्र याकोब आणि तद्दय;
4 शिमोन कनानी आणि यहूदाह इस्कर्योत ज्याने येशूंना विश्वासघाताने धरून दिले.