35 " ‘मनुष्य आपल्या पित्याविरुद्ध,
मुलगी तिच्या आईविरुद्ध,
आणि सून तिच्या सासूविरुद्ध करण्यासाठी मी आलो आहे.
36 मनुष्याचे शत्रू त्याच्या आपल्याच कुटुंबातील सदस्य असतील.’10:36 मीखा 7:6