Pular para o conteúdo
Publicidade

मत्तय 11:12

OMRCV Marathi Contemporary Version

12 योहानाच्या काळापासून आतापर्यंत स्वर्गाचे राज्य मोठ्या शक्तीने11:12 किंवा जोमाने पसरत आहे. आणि आवेशी लोक याचे अधिकार प्राप्त करीत आहेत.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    12 बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्यावर जोराने हल्ला करीत आहे आणि हल्ला करणारे ते हिरावून घेतात.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.