पिता पुत्रामध्ये प्रकट होतो
25 त्यावेळी येशूंनी ही प्रार्थना केली, "हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, स्वतःस ज्ञानी आणि सुज्ञ समजणार्या लोकांपासून या गोष्टी गुप्त ठेऊन, त्या तुम्ही लहान बालकांना प्रगट केल्यास म्हणून मी तुमचे आभार मानतो.

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.