Pular para o conteúdo
Publicidade

मत्तय 14:28-31

OMRCV Marathi Contemporary Version

28 मग पेत्र म्हणाला, "प्रभूजी, जर आपण असाल, तर पाण्यावरून चालत आपल्याकडे येण्यास मला सांगा."

29 ते म्हणाले "ये."

तेव्हा पेत्र होडीतून उतरला आणि पाण्यावरून येशूंकडे चालत जाऊ लागला. 30 परंतु उंच लाटांकडे त्याचे लक्ष गेले, तेव्हा तो घाबरला आणि लागला, "प्रभूजी, मला वाचवा!" त्याने आरोळी मारली.

31 तत्क्षणी येशूंनी हात पुढे करून त्याला धरले. येशू म्हणाले, "अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?"

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    28 पेत्र म्हणाला, प्रभूजी जर आपण असाल तर मला पाण्यावरून आपणाकडे येण्यास सांगा. 29 येशू म्हणाला, "ये." मग पेत्र तारवातून उतरून व पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला. 30 पण तो पाण्यावर चालत असताना जोराचा वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला "प्रभूजी, मला वाचवा." 31 आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्यास धरले व म्हटले, "अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?"

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.