15 "परंतु तुमचे मत काय?" येशूंनी विचारले, "मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?"
16 शिमोन पेत्राने उत्तर दिले, "तुम्ही ख्रिस्त, जिवंत परमेश्वराचे पुत्र आहात."
17 येशूंनी उत्तर दिले, "योनाहच्या पुत्रा16:17 मूळ भाषेत बरयोना शिमोना, तू धन्य आहेस, हे तुला मांस किंवा रक्त यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गीय पित्याने प्रकट केले आहे