निष्ठुर चाकराचा दाखला
21 मग पेत्र येशूंकडे आला आणि त्याने त्यांना विचारले, "प्रभूजी, माझ्या भावाने अथवा बहिणीने माझ्याविरुद्ध पाप केले, तर मी त्यांना किती वेळा क्षमा करावी? सात वेळेस का?"
22 येशूंनी उत्तर दिले, "सात नाही तर साताच्या सत्तर वेळा!