28 "पण तो नोकर बाहेर गेला आणि ज्याच्याकडे त्याचे शंभर दिनारचे18:28 एक दिनार एका दिवसाची मजुरी होते कर्ज होते तो सोबतीचा नोकर त्याला भेटला, त्याने त्याची मानगुट पकडली आणि ताबडतोब आपले कर्ज देण्याची त्याने मागणी केली.
30 "पण तो थांबावयास तयार नव्हता. त्याने त्या मनुष्याला अटक करवून तो पैसे फेडेपर्यंत तुरुंगात डांबून ठेवले.