अडखळण आणण्याचे कारण
6 "जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार्या अशा लहानातील एकालाही अडखळण आणतो, तर त्यांच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून समुद्रात फेकून देणे हे त्यांच्यासाठी अधिक हिताचे ठरेल.
मंडळीत पाप करणार्याबरोबर कसे वर्तन करावे
15 "तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप18:15 काही मूळ प्रतींमध्ये तुझ्याविरुद्ध पाप केले तर केले असेल, तर त्याची चूक त्याला समजावून सांग, परंतु हे तुमच्या दोघांमध्ये असू दे. त्यांनी तुझे ऐकले, तर तू त्यांना परत मिळविले आहेस.