18 "रामाह मधून आवाज ऐकू येत आहे,
आकांत आणि घोर शोक,
राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे.
ती सांत्वन पावण्यास नकार देते,
कारण ते आता राहिले नाहीत."2:18 यिर्म 31:15
18 "रामाह मधून आवाज ऐकू येत आहे,
आकांत आणि घोर शोक,
राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे.
ती सांत्वन पावण्यास नकार देते,
कारण ते आता राहिले नाहीत."2:18 यिर्म 31:15