5 "यहूदीयातील बेथलेहेमात," त्यांनी उत्तर दिले, "कारण संदेष्ट्याने असे लिहिले आहे:
6 " ‘परंतु तू यहूदीया प्रांतातील बेथलेहेमा,
यहूदीयांच्या शासकांमध्ये तू कोणत्याही प्रकारे कमी नाही,
तुझ्यातून एक शासक उदय पावेल,
तो माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ होईल.’ "2:6 मीखा 5:2, 4