5 "सीयोनकन्येला सांगा की,
पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे.
तो लीन आहे व गाढवीवर बसून येत आहे,
आणि गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे."21:5 जख 9:9
5 "सीयोनकन्येला सांगा की,
पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे.
तो लीन आहे व गाढवीवर बसून येत आहे,
आणि गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे."21:5 जख 9:9