36 "गुरुजी, मोशेच्या नियमशास्त्रानुसार सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे?"
37 येशूंनी उत्तर दिले, " ‘प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा.’22:37 अनु 6:5 38 हीच सर्वात पहिली आणि महान आज्ञा आहे.