Pular para o conteúdo
Publicidade

मत्तय 25:15

OMRCV Marathi Contemporary Version

15 त्याने एकाला सोन्याचे पाच तालांत,25:15 सोन्याचे पाच तालांत 20 वर्षांच्या मजुरी इतकी होती. दुसर्‍याला दोन आणि तिसर्‍याला एक, असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि मग तो आपल्या प्रवासाला निघून गेला.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    15 5 किक्कार, 3 किक्कार, 1 किक्कार; एक किक्कार म्हणजे साधारण 20 वर्षांची मजुरी त्यांच्यातील एकाला त्याने पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या, दुसऱ्याला त्याने दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आणि तिसऱ्याला त्याने एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासास गेला.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.