3 नंतर प्रमुख याजकवर्ग आणि लोकांचे वडीलजन महायाजक कयफाच्या राजवाड्यात एकत्र जमले. 4 आणि येशूंना गुप्तपणे धरून जिवे मारावे म्हणून संधी शोधीत होते.