पेत्र येशूंना नाकारतो याविषयीचे येशूंचे भविष्य
31 मग येशू शिष्यांना म्हणाले, "आज रात्री तुम्ही सर्वजण मला एकट्याला सोडून पळून जाल, कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे:
" ‘मी मेंढपाळावर प्रहार करेन,
आणि कळपातील मेंढरांची पांगापांग होईल.’26:31 जख 13:7