65 पिलाताने उत्तर दिले, "सैनिकांना घ्या, तुमच्याने होईल तसा कबरेचा बंदोबस्त करा." 66 याप्रमाणे ते गेले आणि कबरेवरील शिला शिक्कामोर्तब करून त्यांनी ती सुरक्षित केली व पहारेकरीही ठेवले.