16 येशूंचा बाप्तिस्मा झाल्याबरोबर ते पाण्यातून वर आले. त्याक्षणीच स्वर्ग उघडला आणि त्यांनी परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा आपल्यावर उतरतांना आणि स्थिरावताना पाहिला; 17 आणि स्वर्गातून वाणी झाली, "हा माझा प्रिय पुत्र; त्याच्यावर मी संतुष्ट आहे."
Publicidade
Publicidade