Pular para o conteúdo
Publicidade

मत्तय 4:4,7,10

OMRCV Marathi Contemporary Version

4 तेव्हा येशूंनी उत्तर दिले, " ‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्‍या प्रत्येक वचनाने जगेल’4:4 अनु 8:3 असे लिहिले आहे."

7 तेव्हा येशूंनी प्रत्युत्तर दिले, "असेही लिहिले आहे: ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ "4:7 अनु 6:16

10 येशूंनी त्याला म्हटले, "अरे सैताना, माझ्यापासून दूर जा! असे लिहिले आहे: ‘केवळ प्रभू परमेश्वरालाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’4:10 अनु 6:13"

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    4 परंतु येशूंनी उत्तर दिले, "कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,

    ‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर,

    देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.’"

    7 येशूंनी त्यास म्हटले, "असेही लिहिले आहे की, ‘तुझा देव, जो प्रभू, याची परीक्षा पाहू नको.’" 10 येशूंनी त्यास म्हटले, "अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,

    ‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर

    आणि त्यालाच नमन कर.’"

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.