व्यभिचार
27 " ‘तू व्यभिचार करू नको,’5:27 निर्ग 20:14 असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे. 28 पण मी तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेच्या दृष्टीने पाहतो, त्याने तिच्याबरोबर आपल्या अंतःकरणात आधीच व्यभिचार केला आहे.