3 "धन्य आहेत ते, जे आत्म्याने नम्र आहेत,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
4 धन्य आहेत ते, जे शोकग्रस्त आहेत,
कारण त्यांना सांत्वन मिळेल.
5 धन्य आहेत ते, जे सौम्य आहेत,
कारण ते पृथ्वीचे वतनाधिकारी होतील.
3 "धन्य आहेत ते, जे आत्म्याने नम्र आहेत,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
4 धन्य आहेत ते, जे शोकग्रस्त आहेत,
कारण त्यांना सांत्वन मिळेल.
5 धन्य आहेत ते, जे सौम्य आहेत,
कारण ते पृथ्वीचे वतनाधिकारी होतील.