शत्रूंवर प्रीती करा
43 " ‘तुमच्या शेजार्यावर प्रीती करा आणि शत्रूंचा द्वेष करा,’5:43 लेवी 19:18 असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे. 44 पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.