26 येशू त्यांना म्हणाले, "अहो, अल्पविश्वासी, तुम्ही इतके का घाबरला?" मग ते उठले आणि त्यांनी वार्याला व लाटांना धमकाविले आणि सर्वकाही शांत झाले.
27 ते पाहून शिष्य चकित झाले आणि एकमेकास म्हणू लागले: "हे कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहेत? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात!"