3 येशूंनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, "माझी इच्छा आहे. शुद्ध हो!" तत्काळ त्याच्या कुष्ठरोगापासून तो शुद्ध झाला.