Pular para o conteúdo
Publicidade

मत्तय 9:37,38

OMRCV Marathi Contemporary Version

37 ते आपल्या शिष्यांना म्हणाले, "पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत. 38 हंगामाच्या प्रभूने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून त्यांना विनंती करा."

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    37 तो आपल्या शिष्यांना म्हणाला, "पीक खरोखर फार आहे, पण कामकरी थोडे आहेत. 38 म्हणून पिकाच्या धन्याकडे प्रार्थना करा की, त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.