15 पाहा, पर्वतांवरून संदेशवाहक येत आहेत,
ज्यांची पावले एक शुभवार्ता आणत आहेत,
जे शांतीची घोषणा करतात!
हे यहूदाह, तू तुझे सण साजरे कर,
आणि तुझे नवस फेड.
कारण आता कोणी दुष्ट लोक तुझ्यावर आक्रमण करणार नाहीत;
त्यांचा कायमचा उच्छेद होईल.

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.