3 याहवेह मंदक्रोध आहेत, पण अत्यंत सामर्थ्यशाली आहेत;
याहवेह दुष्टांना शिक्षा दिल्याशिवाय सोडत नाही.
त्यांचे मार्ग चक्रीवादळ व वादळामधून जातात.
ढग त्यांच्या पायाखालची धूळ आहेत.