8 ते सर्व लोकांमध्ये जाऊन, वाचण्यात येणार्या परमेश्वराच्या नियमशास्त्रातील उतार्याचा अर्थ त्यांना समजावून सांगत होते.
10 नहेम्याह म्हणाला, "जा आणि मिष्टान्ने खा व गोड रस प्या व ज्यांनी काहीही बनविले नाही अशांनाही ते पाठवा. आजचा दिवस प्रभूप्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही दुःखी असू नये, कारण याहवेहचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे."