Pular para o conteúdo
Publicidade

गणना 13:30

OMRCV Marathi Contemporary Version

30 तेव्हा मोशेसमोर कालेबाने लोकांना शांत केले व म्हणाला, "आपण वर जाऊन तो देश ताब्यात घेतला पाहिजे, कारण आपण खचितच ते करू शकतो."

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    30 मोशेजवळच्या लोकांस गप्प बसण्यास सांगून कालेब म्हणाला, "परत जाऊन तो प्रदेश आपण घ्यायला पाहिजे. आपण तो प्रदेश सहज घेऊ शकू."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.