2 सर्व इस्राएली लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली आणि सर्व समुदाय त्यांना म्हणाला, "आम्ही इजिप्त देशात किंवा या रानातच मेलो असतो तर किती बरे असते! 4 आणि ते एकमेकांना म्हणाले, "आपण एखाद्या पुढार्याची निवड करू आणि इजिप्त देशास परत जाऊ."
Publicidade
गणना 14:2,4
OMRCV Marathi Contemporary Version
Em outras traduções
- IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi
2 इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोनाविरूद्ध तक्रारी केल्या. सर्व मंडळी त्यांना म्हणाली "आम्ही मिसर देशामध्ये किंवा रानात मरण पावलो असतो तर बरे झाले असते.
4 नंतर ते एकमेकांना म्हणाले, "आपण आता दुसरा नेता निवडू आणि मिसर देशात परत जाऊ."
Direitos das traduções citadas
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.