24 " ‘ "याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो
आणि तुमचे संरक्षण करो;
25 याहवेह आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो
आणि तुमच्यावर कृपा करो;
26 याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो,
आणि तुम्हाला शांती देवो." ’
24 " ‘ "याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो
आणि तुमचे संरक्षण करो;
25 याहवेह आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो
आणि तुमच्यावर कृपा करो;
26 याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो,
आणि तुम्हाला शांती देवो." ’