3 तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे,
तुम्ही जे खडकांच्या1:3 किंवा सेलाच्या कपारींमध्ये कपारीत राहता
आणि तुमचे घर उंचावर बांधता,
तुम्ही जे स्वतःला म्हणता,
‘मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल?’